पण हीच कथा "स्टार प्लस" वाहिनीवरती लागणाऱ्या "स्टार बेस्टसेलर" या कार्यक्रमात पाहिल्याचे स्मरते.

ही कथा मूळची आपली स्वतःचीच आहे, असा दावा लेखिकेने (किंवा अनुवादिकेने म्हणा पाहिजे तर) कोठेही केलेला आढळत नाही. किंबहुना हे एक भाषांतर आहे, हे सर्वप्रथम लेखनप्रकारातच स्पष्ट केलेले आहे. शिवाय 'कोण्या अमेरिकन कथासंग्रहात (मूळ कथा) वाचली होती' अशी तळटीपही लेखिकेने/अनुवादिकेने दिलेली आहे. त्यामुळे आपल्या वरील वाक्याचे (विशेषतः त्यातील 'पण' या शब्दाचे) प्रयोजन समजले नाही. असो.

- टग्या.