पालक व उकडलेला बटाटा, पालक व टोमॅटो, सिमला मिरची कांदा व टोमॅटो अशा तीन वेगवेगळ्या भाज्या पीठ पेरुन केल्या एक प्रयोग म्हणून. एक वेगळीच छान चव आली या भाज्यांना.