अजेंडा या शब्दाला उत्तम मराठी शब्द काय वापरता येईल ? कार्यक्रम वा विषयपत्रिका हे तितकेसे चपखल नाही वाटले.