महेश, भाष व सोनिया,
सल्ल्याबद्दल धन्यवाद, थोडी अधिक माहिती देतो म्हणजे आपण समर्पक शब्द सुचवू शकाल.
'अ मराठी अजेंडा' या सध्या इंग्लिश नावाच्या पॉलिसी पेपरसाठी मराठी शीर्षक देण्यासाठी पाहिजे आहे. वरील पर्याय योग्य वाटले तरी शीर्षकात थोडे खटकले. पूर्ण शीर्षकच बदलावे लागले तरी चालेल.
इथे नक्की काहीतरी उत्तम पर्याय मिळेल असे वाटते.