या लेखाचे विडंबन करायची परवानगी आहे का? गजलांना तशी परवानगी लागत नसावी. (ह. घ्या.) लिखाण चांगले असल्यामुळे चोरीचा मोह आवरत नाही. गजलसारखं दुसऱ्याच्या जमिनीवर अतिक्रमणही करता येत नाही!