या लेखाचे विडंबन करायची परवानगी आहे का?
अवश्य. कोणत्याही प्रकारे या लिखाणाचा उपयोग करण्यास हरकत नाही.
GNU Free Documentation License नुसार,
हे "मुक्त" साहित्य आहे. बदलांसह किंवा बदलांविना, व्यावसायिक किंवा अव्यावसायिक कारणांसाठी या लिखाणाची प्रत बनवण्याचे आणि/किंवा वितरण करण्याचे वाचकांना पूर्ण स्वातंत्र्य आहे.
यावर आधारित साहित्यालाही हाच नियम लागू राहील. म्हणजेच यावर आधारित आणि/किंवा याचा वापर केलेले साहित्य हे मूलतःच 'मुक्त' राहील आणि वाचकांचे वर उल्लेखलेले स्वातंत्र्य अबाधित राहील.
:)
आपला,
(स्वातंत्र्यवादी) शशांक