सुखदा,
कथा छोटी पण सुटसुटीत व विचार करायला लावणारी आहे. बालमजुरीचा प्रश्न मूळ कथेत छान मांडलेला आहे. अनुवादही चांगला जमलाय-