मनोगताबद्दल आणि येथे जुळलेल्या नात्यांबद्दल आपले विचार पूर्णपने वाचले.  ते बरेचसे कळले सुद्धा.  एक गोष्ट नक्की कळली की तुम्हाला मनोगताबद्दल खूप ओढ आहे.  इथल्या तमाम लोकांवर तुमचा लोभ आहे.

नात्यांवर आणि मनोगतावर इतकं लिहिता येऊ शकत हे मला ठाऊक नव्हत आणि कदाचित कधी जमणार देखील नाही.  तुमचे अभिनंदन हो.

असाच लोभ राहूद्या

(मनोगती) तुषार