बाळाला फक्त जन्म दिला म्हणून कोणी आई होत नाही आणि फ्रेंडशिप डे च्या दिवशी रंगीबेरंगी बँड बांधून मैत्रीसुद्धा होत नाही. आई होण्याबरोबरच उरात जागी व्हायला लागते काळजी.. जबाबदारी.. तळमळ. मित्र किंवा मैत्रीण झाल्यावर रुजायला हवी निष्ठा आणि समर्पण.

छान.