अनुवाद नैसर्गिकपणे जमला आहे.अनुवाद वाटत नाही. विशेषतः शेवटी मुलांच्या तोंडी असलेली भाषा वाचून ही मुळची मराठी कथाच वाटते. आणि मूळ कथाही चांगली आहे.