कोफ्त्याचे सामान वाचून ते छान लागतीलच असे वाटते. घरच्या सायीची फेटून मलाई चांगली बनत नाही. ती बाहेरुन विकत आणावी का आणखी काही उपाय आहे?