'उकडलेले' बटाटे कोरणे खरंच नाजूक काम आहे. सारणामधे मटाराचे दाणे/गोड मक्याचे दाणे, गाजर उकडून घातले तर ?
पाककृतीचे नाव वाचून आधी वाटले की बटाटे भाजून करायचे आहे. कच्चे बटाटे अर्ध्याहून जास्त कापून, पोखरून, त्यात हे उकडलेले सारण भरून त्याला उरलेल्या बटाट्याच्या भागाची टोपी लावून गॅस/चूल/तंदूर/ओव्हन मधे भाजले तरी चांगले लागेल ना ?