नातेसंबंधांच्या संदर्भात वाचलेलं एक वाक्य आठवलं.
मित्र/मैत्रीण कुणाला म्हणावे? तर ज्याच्या/जिच्या घराचं दार ठोठवायला कोणतीही वेळ अवेळ नसते तो/ती.