नमस्कार,
अत्यन्त सुन्दर संकेतस्थळ उपलब्ध करून दिल्याबद्दल आपले मनापासून आभार.
कृपया, लिहिताना, केलेले लिखाण save कसे करावे ते सांगितले तर फार सोय होईल. मला सुद्धा ctrl_r चा बराच फट्का बसला, आणि गरम कळ त्रास देतेय हा अभिप्राय वाचून मग घोटाळा उमगला.
आपला,
--लिखाळ.