माधव,
  मस्तच आहे खानदेशी भरीत. इथे बरीच तडजोड करावी लागते भरीत बनविताना. खानदेशी वांगे मिळणे शक्य नाही, काळ्या वांग्यावर प्रयोग करून पाहीन. गॅस नाही म्हणून इलेक्ट्रिक शेगडीवर भाजावे लागते. काही ही होवो,१००% बनवून पाहीन.

आईंना पाककृतीबद्दल धन्यवाद आणि टंकित केल्याबद्दल तुम्हालाही.

श्रावणी