कथा छान आहे. नवी माहिती मिळाली.
कथेबद्दल.
"येत्या शरदात इतरा अष्टादश वर्षांची होईल. नंतर आता तिच्या लग्नाचं बघायलाच हवं." खटकले. विवाह वगैरे चालले असते.
ममत्त्व - ममत्व चे मूळ ममतेत ही 'मम'त्व म्हणजे माझेपण मध्ये?
अपूप - म्हणजे काय कळले नाही. (जमल्यास पाककृतीच द्यावी.)
महिदास बिचारा एकटाच खेळत होती.
टंकिता सोडा महिदासाची या वाक्याआधी कथानकात काहिशी ओळख व्हायला हवी होती असे वाटते.
बी नुसतं फेकलं तरी रुजून येत होतं. ..आश्रमात पाठवत असे. ... परत यायची नाही. ...
यात सलगता/एकजिनसीपणा नाही असे वाटते. येत होतं, पाठवायची किंवा येत असे, पाठवत असे, परत येत नसे अधिक आवडले असते.