बरोबर मृत्युंजयामधे असेच वाचल्याचे मलाही आठवते. अनारसा-घारगा यातले काहेतरी.

हे सगळं तू आठवून लिहिलं आहेस म्हणजे खरंच कमाल आहे !!! सुरुवातीचा तो संस्कृत श्लोक तरी कसा काय लक्षात राहिला ? तो श्लोक लक्षात ठेवणं खरंच अवघड आहे !