काय मस्त कृती आहे हो भरताची ! कधी एकदा वांगी आणून भरीत करते असं झालंय !
पण कमी तिखट मिरच्या म्हणजे कोणत्या ?? पिठाच्या मिरच्या करण्यासाठी किंवा लोणच्यासाठी वापरतो त्या पोपटी रंगाच्य मिरच्या की अजून कुठल्या ?
आणि वांग्यांच्या टीप बद्दल आभार. खानदेशी वांगी कशी ओळखायची ??