ती ऋचा ऋग्वेदाच्या नासदीय सूक्तातली पहिली ऋचा आहे. नासदीय सूक्तावरील एका व्यख्यानाला जाण्याची संधी एकदा मिळाली तेव्हापासून ती ऋचा लक्षात होती. तीच त्या कथेत असल्यामुळे माझं फावलं! नासदीय सूक्ताबद्दल एक गूढ आकर्षण वाटते मला हे ऋचा लक्षात राहण्यामागचं कारण असावं बहुतेक.
अदिती