वा वा फारच छान !
माझे हात सुधा काही चांगले लिहिण्यासाठी शिवशिवत आहेत. थोडी प्रतिभा हस्तांतरित करता येईल का ? नाहीतर चिकटवून द्या निरोपाबरोबर, हातासरशी !
आपणांला हात जोडून नमस्कार.