याज्ञवल्क्य - मैत्रेयी संवादाबद्दल थोडेसे : याज्ञवल्क्य ऋषींना दोन पत्नी होत्या. त्यातल्या एकीचे नाव मैत्रेयी होते आणि दुसरीचे नाव दुर्दैवाने आत्ता आठवत नाही.
याज्ञवल्क्य ऋषींच्या दुसऱ्या पत्नीचे नाव गार्गी ! ह्या पत्नीला लौकिक गोष्टींमध्ये रस होता. ज्ञानार्जनात नव्हता असे वाचल्याचे आठवते.