स्वागत !
कावकाव आपलं निवेदन आवडले.
प्रतिभाशून्य लिखाळ. सहीच !
या कोकिळांच्या थव्यात या कावळ्यालासुद्धा सामावून घ्या ही विनंती. हवं तर मी तुमच्या सभेत तोंडातून आवाज देखिल काढणार नाही. पण तुमच्या सोबत उडू तरी द्या. पाहणाऱ्याला तरी मी तुमच्यासारखाच भासेन (प्रतिभावंत). इथल्या सर्वांनी विचार करावे असे !!