चिंटू आणि मिनी च्या (कला)प्रेमाच्या कहाणीत पुढे काय होणार याची उत्सुकता लागून राहिली आहे.
आपला,
(वाचक) शशांक
या कथेतील सर्व पात्रे व प्रसंग आईशप्पत काल्पनिक आहेत आणि बरेचसे तीन वर्षांपूर्वी लिहिलेले आहेत, तरी(सुध्दा) आपल्या आजुबाजूला यांपैकी काही दिसल्यास तो योगायोग मानायचा का नाही हे आपले आपण ठरवावे!