प्रतिसादांबद्दल धन्यवाद- पिठाच्या मिरच्या किंवा लोणच्यासाठी वापरलेल्या पोपटी रंगाच्या जाड मिरच्या कमी तिखट असतात.खानदेशी वांगी पांढरट हिरव्या रेषा असलेली लांबुडकी जाड पद्धतीची असतात. मुंबईत वसईची वांगी त्याच पद्धतीची असतात.