प्रसाद,
शीर्षक वाचून वाटले, आता तुम्ही कसल्यातरी कवितांच्या खपल्या काढण्याच्या बेतात दिसताय. वाचायला सुरूवात केली(खाली काय काय लिहिलेले आहे न बघताच हं) तसे वाटत होते आता पुढे एखादी कविता असेल, पण शेवटाला आल्यावर टीप वाचली आणि कळले, कवी प्रसाद लेखक पण आहेत( ते ही ३ वर्षापूर्वीपासून ह. घ्या).
चिंटू आणि मिनीचे मनोगती नाव मस्त आहे. जोडीने मनोगती व्हायचे असल्यास प्रेरणा घ्यावयास हरकत नसावी. लवकरात लवकर कथेचे उर्ध्वश्रेणिकरण पूर्ण करावी, ही विनंती.
श्रावणी