तुमच्या आधीच्या लेखनात तुम्ही 'असे ऐकण्यात आले' अशा अर्थाचे विधान केलेत, त्यामुळे वाटले. तसे नसल्यास क्षमस्व!

या विषयावर बोलण्यात फारसे स्वारस्य उरलेले नाही, कारण तुम्ही चुकीच्या मुद्द्यांचा प्रचार करताय आणि वरती माझ्यावर आरोप करताय की मी हट्टासाठी माझे मुद्दे पुढे रेटतोय. असो.

माझी हट्टाग्रही लिखाण वाचण्यात तुम्ही तुमचा अमूल्य वेळ वाया घालवलात याबद्दल आभार मानावे का?