अहो !

 

आपणांपैकी काहींचे लिखाण वाचले, खूप आवडले. त्यावरचे अभिप्राय (प्रतिसाद) सुद्धा छानच. कधी कधी मूळ लेखनाच्या पुढे प्रतिसादांची शेपूट मारुतीच्या शेपटीची आठवण करून देते. त्यातील विनोद, खट्याळपणा, पुढे गैरसमज.....

एकदम मस्त !!!!

 

आपलाच

राज जैन !