कथा खूप आवडली. ललाटलेखापुढे कोणाचाही इलाज नाही हेच खरं. प्रत्येक भागात पुढे काय होईल याचा विचार करत होते.