आतापर्यंतची गोष्ट सुरेख आहे... पण खूप वाट बघायला लावू नका... त्या
चिंटूआणि मिनीची मजल कुठपर्यंत पोचली (तीन वर्षांत!) ते वाचायला उत्सुक
आहोत...
- (बऱ्यापैकी नवीन मनोगती) परिमा.
ता.क. मनोगत प्रशासकाला आणि मनोगतींना धन्यवाद! नाहीतर आमच्यासारखे लोक कविता प्रकाशित करायला कुठे गेले असते?!!