अदिती आणि अनुशी सहमत. अनुवादासाठी छान कथा निवडलीस. सगळे भाग खिळवून ठेवणारे आहेत. नशीबापुढे काही चालत नाही, खरे आहे. त्याच ठिकाणी अपघात का होत असावेत ? गूढच आहे.श्रावणी