टगोजीरावांशी सहमत.
आमच्या बरोबर उडण्याची कल्पना चांगली आहे, पण आमच्या वरून उडू नका.
नाही नाही, तुम्ही वर गेलात म्हणून (म्हणजे वरून उडताहात म्हणून) असूया वगैरे काही नाही हो. पण
तुम्ही भेळ खाण्यावरून केलेली विधाने पाहून तुमच्या खालून उडावे किंवा कसे
याबाबत जरा संदिग्धता आहे. (हलकेच घ्याल असे वाटल्याने लिहिले, आधी काही सुचत नव्हते पण संगतीचा परिणाम असावा)