७.१२मी काढलेली काही छायाचित्रे माझ्या फ़ोटोफ़ास्ट या संकेतस्थळावर आहेत. 

१. चाकणच्या चक्रधारी मंदिरातील दिवा

२. मछिंद्रगड - सातारा . सकाळी ७.१२ वा.

३. मछिंद्रगड . सकाळी ५.४४ वा.

४. सुर्यास्त - सिंहगड रस्ता.

५. लोहगड

६. भुलेश्वर मंदिर.

७. लोहगडाच्या दरवाजावरील गणेश मुर्ती

८. तुळापुर - गणेश मुर्ती.

९. न्रुसिंह मुर्ती - न्रुसिंहपुर

१०. बाहुबली हनुमान - रामलिंग

११. रायगडावरील पाण्याच्या टाकेवरील हनुमान

१२. सुर्यास्त - दिवे आगार.

१३. जंजिरा.

१४. जंजिरा आतील भाग.

१५. रायगड.

 

शिवाय, माझी भटकंती येथे ही माझी अनेक छायाचित्रे आहेत.

 

आभार,

सर्जा.