दंतकर्मी, तुम्ही जे पाहिजे ते उंदिर (माउस) वापरुन सिलेक्ट करा आणी प्रशासकांनी सांगितल्याप्रमाणे File->Print क्लिक करा. त्यात तुम्हाला काय  मुद्रित करायचे आहे ते निवडता येते (सगळे किंवा selection किंवा पाने). अशा रीतीने एखादा प्रतिसादही मुद्रित करता येतो.