शशांक,

भन्नाट आहेत युक्तीच्या गोष्टी! एव्हढे उत्साहवर्धक प्रतिसाद आले.. आता पुढचा भाग कधी?

'' स्त्री-सदस्यांची ऐक्यभावना आयतीच मदतीला येते.''
यावर पुनर्विचार करावासा वाटतो का पहा. कारण 'दोन स्त्रिया एकत्र आल्या की पडलीच फूट' असे म्हणून आत्तापर्यंत बिचाऱ्या स्त्री वर्गाला पार बदनाम करून टाकलंय हो. हे चित्र पालटल्याचे  कानावर आले नव्हते. मनोगतावर क्रांतीच झालीय म्हणावे लागेल असे असेल तर.
छाया