येथिल काहि स्थळे.

१. वरोरा - बाबा आमटेंचे आनंदवन

२. भद्रावती मधे क्रुश्नमुर्ती मिरमिरांचा प्रकल्प

३. मार्कंडा देवस्थान - येथे अतिशय प्राचिन कालिन शिल्पे बघायला मिळतिल, आणि शंकराचे प्रसिध्द देवालय.