आश्रमातिल सकाळची किंव्हा संध्याकाळची प्रार्थना नक्की करा, खुप सुंदर अनुभव आहे तो. आश्रमाच्या समोरच "यात्री निवास" आहे, तिथे राहण्याची चांगली सोय होते.
सेवाग्राम मधिल चहा, पेढे आणि कुल्फ़ि न चुकता अनुभवा.