कोल्हापूर चा पन्हाळा व जोतीबा डोंगर ! लहान पण तेथेच गेले ! पाहण्या सारखा आहे.. जवळच विशाळगढ आहे.... कोल्हापूर मध्ये भवानी मंदिर-रंकाळा-टाऊन हॉल- व महालक्ष्मी मंदिर अत्यंत सुंदर आहे. जवळच शाहू महाराजांचे पाणतळ आहे.. पूर्वी तेथे घोडांचा पागेखाना होता.. आता आता ही तेथे घोडे असायचे .... कत्यानी मंदिर !! बीनखांबी गणेश मंदिर पण पाहण्या सारखे आहे ! ...... व शेवटी ..... पंचगंगेचा काठ व ते शिव मंदिर ... पाहा व सांगा !
आपला
राज !