काही कारणांत्सव ह्या ज्वलंत चर्चेत वेळेवर सहभागी होऊ शकलो नाही. विनायकरावांच्या एका प्रतिसादात ही चर्चा सापडली..... असो,
मशीदीचे खांब मशीदीला चिकटून असतात का ?
ताज चे खांब चिकटून नसल्यास ते वेगळे बांधले गेले असावेत का ?
पूर्वेच्या विरुद्ध पश्चिम - सूर्याच्या विरुद्ध चंद्र- दिवसाच्या विरुद्ध रात्र- हे ठरवून ठेवलेले नियम वाटतात का ?
आचमनाने पुजा सुरू करण्याच्या विरुद्ध ?
ताज मध्ये कुठेतरी पाणी मुरते म्हणे.... विटांचे खांडही वाया जाऊ न देणाऱ्यांनी ह्या पाण्याची खास सोय केली असावी !