तुषारराव,
शशांकरावांच्या हातची चव प्रसादरावांच्या हाताला नाही आणि vice versa असे तर आपल्याला सुचवायचे नाही? (श. राव आणि प्र. राव, ह. घ्या.) माझ्या मते हा चवीचा किंवा सवयीचा (की नज़रचुकीचा?) परिणाम आहे.