औरंगाबाद ला मुक्काम करुन वेरुळ, अजिंठा, बिबि का मकबरा, दौलताबाद चाकिल्ला तसेच घृष्णेश्वर मंदीर, पैठण ची एकनाथ महाराजांचे मंदीर, पैठण धरण,वृंदावन उद्यानाच्य धरतीवर बनवलेले पैठण येथिल नाथ उद्यान. तसेच जवळच असलेले आणि हळु हळु प्रसिद्ध होत असलेले म्हैसमाळ चे हिल स्टेशन आणि तेथिल बालाजी चे मंदीर