अनुशी सहमत आहे प्रसादराव... तुमच्या गं म आणि टा म यांच्या प्रतिसादांमधे एकमेकांना सहमती राहिली हो!

असो. कथा आवडली. खुसखुशीत झाली आहे. पुढच्या भागाची वाट पाहतेय. पण तुम्ही आमची उत्कंठा फार्फार ताणता बुवा... एकदम सगळे भाग लिहून टाकले की इथल्या लोकांना सोयीपुरते पहिला भाग आणि शेवटचा भाग वाचून मधले नाही वाचले तरी चालवून घेता येतं ती सोय तुम्ही नाही पाहात!(ह घ्या हे सां न ल )

अदिती