याज्ञवल्क्य ऋषींच्या पहिल्या पत्नीचे नाव कात्यायनी असे होते जिला ऐहिक वस्तूंप्रती जास्त ममत्व होते.
गार्गी ही अतिशय थोर विदुषी होती. वेदकाळातल्या वेदविद्याविभूषित स्त्रियांमधे या दोशींना अग्रस्थान मिळाले असावेसे वाटते.
गार्गीबद्दल अधिक माहिती उपलब्ध करून दिल्याबद्दल समीर यांचे आभार!