जयश्री,
स्वागत !
कविता हळवी व छान आहे. 'आई'चे कित्येक पैलूंचे परत एकवार दर्शन घडले.... 
पुढील वाटचालींसाठी शुभेच्छा !