जयश्री,छान लिहिलं आहेस! आईचं 'कर्ती स्त्री' (कर्त्या पुरुषासमान) हे रूप तुला जास्त भावलं यात भावनेबरोबर तुझी प्रगल्भताहि दिसून येते.लिहीत रहा....शुभेच्छाजयन्ता५२