भूमिका,

मी जयच्या मताशी पुर्ण सहमत आहे. अगदी जिवनसत्य सांगून जाते तूमची कविता.

मला वाटते भगवत गितेलाच आपण शब्द बदलून मांड्ले.

अति उत्तम काव्य !!!!

भविष्यातही अशाच काव्यची आपल्याकळून अपेक्षा.

सचिन पाटिल.