आत्ता सकाळी येतानाच एका मोटारसायकलच्या मागच्या पाटीवर हे ३ शब्द वाचले नि थक्कच झालो. काय होते ते ३ शब्द?
चक्क लष्कर ए शिवबा !