आणि कविता खपल्या... चे तीनही भाग आजच वाचले. दणदणीत आणि जोरकस लिखाण वाचताना अतिशय मजा आली. पुढील भागांची वाट पाहत आहे.

(एका दगडात अनेक पक्षी मारणारी)अदिती..यांचा प्रतिसाद पाहून नव्याने आलेला हा पक्षी (कावळा) लिखाळ, घाबरला आहे !!

--लिखाळ.