मित्रांनो, तहे दिलसे शुक्रिया ! माझ्या आगमनाला तुम्ही सगळ्यांनी इतकी भरभरुन दाद दिलीत, मनापासून आभारी आहे.
शशांक, अरे, त्या ओळींमधल्या अंतराबद्द्ल मी विचारणारच होते, धन्यवाद हं .