भुमिका,
कविता सुंदर आहे. आवडली. पण आयुष्य खरचं एवढे निराशावादी असते का ? अहो ! आपल्यावर फ़िदिफ़िदी हसणार्या जगावर उलटे हसायला शिकले की सभोवतालचे जग लगेच हसणे बंद करते कि नाही ते बघा! जगात कितीतरी सुंदर गोष्टी आहेत अनुभवण्यासाठी! त्यांच्याकडे लक्ष गेले की फ़िदिफ़िदी हसणारे जग आपोआप दृष्टीआड होते.
आपण येताना जरी रडत आलो तरी जाताना तरी हसत जाऊया !
कळावे, लोभ असावा..
~Neo