एक धागा सुखाचा हेच खरं... आणि भूमिका, जसं आपल्याला वाटत असतं ना कि जग आपल्याला हसत असतं, तसंच आपणही कधीतरी कोणावर तरी हसलेले असतोच कि. तेव्हा, जगाकडे बघायचा दृष्टीकोण थोडा बदलला, तर निराशेतून नक्कीच आशेकडे जाता येतं.